Sagar Reddy Nam To Suna Hoga
सागर रेड्डी नाम तो सुना होगा !!
लेखिका - सौ सुनीता तांबे
२०१८ मध्ये आलेले हे पुस्तक.
फेब्रुवारी २०२० मध्ये नुकताच या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा न. चि. केळकर पुरस्कार प्राप्त झाला.
सलाम - तिच्या लेखनीतून उतरलेल्या शब्दसामर्थ्याला
सलाम - त्या माणुसकीला
सलाम - त्या तेजोमय झालेल्या आणि वलयांकित ठरलेल्या त्या ललित लेखनाला
"सलाम.. सलाम.. सलाम.. "
सोपे लिहिणे हे सगळ्यात कठीण. ते सुद्धा सोप्या आणि नेमक्या शब्दात मांडणे. सर्वसामान्य माणसाला समजेल असे मराठीत लिहींण, याशिवाय आजच्या मार्लीश (मराठी + इंग्लिश ) जमान्यात आणि मोबाइल वरील ZOOM IN / ZOOM OUT सन्निध्यात प्रत्येक जण जगात असताना सागर रेड्डी च्या जीवनविषयी अनुभूती, आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि त्यातील वास्तव आपल्या कथानातून मांडण्याचा व सामाजिक भावनेचा संदेश द्यायचा प्रयत्न केला त्याला सलाम.
कमावलेली नाती आणि जिंकलेले मन ज्याला संभालता येते तो आयुष्यात कधीच हार मानत नाही, अशा सागर रेड्डी ला सलाम.
एका अनाथ मुलाचा प्रवास सुरु होतो तो luxuriousness भविष्यात टिकून राहण्यासाठी. वाचल्यावर एक निश्चितपणे एक गोष्ट जाणवते ते म्हणजे जिथे सैराट चित्रपटाची कथा संपते तिथे सागर च्या आयुष्याचा प्रवास सुरु होतो.
अमेरिकेतल्या जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हा सुद्धा एक अनाथ मुलगा पण त्याने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी समाजासाठी खुप काही काम केले. त्याचे पालकत्व कोणीतरी स्वीकारले. आणि इथे तर सागरने जवळ जवळ ८००-९०० मुलांचे पालकत्व स्वीकारले आहे. ह्या सागरची कहाणी इतकी रोमांचकारी आहे की प्रत्येकाला ह्या पुस्तकातून एक नवीन प्रेरणा मिळत जाईल. आजचा तरुण जो सेल्फीमय प्रवासामध्ये त्याचा जो काही व्यक्तिकेंद्रितपणा वाढत चालला आहे तिथेच लेखिकेने एका झिरो ची गोष्ट सांगितली आहे. आणि सागर स्वत:च्या आयुष्यात मात्र आज अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारण्यात निश्चितपणे हीरो ठरला आहे.
आवर्जून उल्लेख करावास वाटतो की लांब पल्ल्याच्या शर्यतीत आपण सगळेच जण समानच आहोत. तेव्हा निर्भेळ आनंद लुटा, हसा.. थोडेसे धडपडला तरी चालेल, त्यातूनच काहीतरी शिकता येत.जगापुढे आदर्श निर्माण करता येतो.
कारण जिंदगी ना मिलेगी दोबारा.
तुमचे भविष्य ठरते ते आज काय करणार ह्यावरच, उद्या काय करणार.. यावर नाही.
संवाद संपला की नाते संपते, नेहमी पाठपुरावा करत रहा. तुमचे हरवलेले उत्तर तुम्हाला नक्की सापडेल. असाच काहीतरी अनुभव सागर च्या आयुष्यात आला. १२७ वेळा हार आल्यावर नकार पचविल्यावर १२८ व्या माणसाकडून जेव्हा शिक्षणाची मदत होते तेव्हा आपल्याला दॄष्टि आणि दृष्टिकोन यातील फरक जाणवतो.
समाजामध्ये उभे राहण्यासाठी काहीतरी उद्दिष्ट्य गाठायचे असेल तर identity महत्वाची। स्वत:चे identity card असायले पाहिजे. पण इथे तर जन्माची तारीख आणि आपले आई वडील कोण हे माहीत नाही. म्हणूनच ती मुले अनाथ आहेत. कोणत्याही कागदपत्रावर ठोस असा पुरावा नाही. कोणीतरी त्यांना मन्या, बाळू म्हणून हक़ मारतात हीच काय ती त्यांची नावे. त्यांची identity.
तड़खे सहन करणाराच पुढे ताठ मानेने उभा राहु शकतो. हे वाक्य जणू सागरसाठीच आहे. खिशात एकही रुपया नसताना रस्त्यावरचे केबल टाकण्याचे काम चालू असताना पोटाची खळगी भरण्यासाठी सोसलेले घाव निश्चितच अंगावर काटे आणतात हे पुस्तक वाचताना. पण हल्ली EDUCATION LOAN सहज मिळून जाते आणि सर्व सुविधा क्षणार्धात प्राप्त होतात.
नकरात्मकतेतुन सकरात्नमकतेकडे घेऊन जाणारी ऊर्जा निश्चितच तरुणांना या पुस्तकातून प्रेरणा देऊन जाईल.
WHY WE NEED A CLOSE FRIEND ..??
WHEN WE HAVE SO MANY FRIENDS
A GREAT WRITER SAID ..
THERE ARE SO MANY GASES IN THE AIR
BUT WE NEED ONLY OXYGEN IN LIFE
आज अनाथ मुलांसाठी OXYGEN म्हणून सागर रेड्डी उभा आहे. म्हणूनच आज आत्तापर्यंत काही हजार मुलांचे कल्याण झाले. आजच्या जगामध्ये माणुस दिलदार हवा, जीव ओतून प्रेम करणारा हवा व ते प्रेम आज सागर रेड्डी ने त्याच्या सवंगड्यावर केले म्हणूनच सागर रेड्डी नाम तो सुना होगा हे पुस्तक जन्माला आले.
एक गोष्ट नमूद केल्याशिवाय थांबता येत नाही, कदाचित लेखिकेला हेच सांगायचे असेल की,
माणसे जोडण्यापेक्षा
माणूस म्हणून जगणारे जोड़ा
म्हणजे स्वत:
माणूस म्हणून जगण्याचे बळ
आपोआप येईल.
धन्यवाद
कुणाल सुतावणे
९८१ ९५०४०२०
(पुस्तकाचे नाव जरी हिंदी मधून असेल तरी पुस्तक मराठी मध्ये आहे.)
जरूर हे पुस्तक विकत घेऊन वाचा.

Aajch pustak hatat milale, mhanun kutuhalanimitt pustakache naav search kele. Tumhi dilelya mahitivarun pustak tr inspiring vatat aahe. Khupch chhan mahiti dilyabaddal dhanyawad.
उत्तर द्याहटवा