पर्यटन एक नशा ... ओळख
पर्यटन एक नशा ... ओळख पर्यटनातून एक सामाजिक बांधिलकी अशी एक संकल्पना मनाशी बाळगून मी पर्यटन क्षेत्रात प्रवेश केला. पर्यावरण दिनाचे औचित्य साधत ५ जून रोजी हिंडाल ,फिराल, पहाल तर शिकाल !! हे ब्रीदवाक्य घेऊन विविध विषयात सुसंपन्न होण्यासाठी आम्ही तंबू ठोकला.. अर्थात डेरा टाकला. म्हणजेच "विविसु डेहरा" ची मुहूर्तमेढ रोवली गेली. गेली २४ वर्षे ८ वर्षावरील विद्यार्थीसाठी CAMP MANALI, CAMP NAINITAL चे आयोजन आणि पर्यटन व्यवसायात कार्यरत आहोत रौप्य महोत्सवा कडे वाटचाल करताना जडला पर्यटनाचा छंद, गप्पा मारु स्वछंद वेगवेगळ्या देशांच्या ... जडन घडणीची, संकृतीची ओळख होण्यासाठी पर्यटन गप्पांचा कार्यक्रम. ओळख - ईशान्य भारताची अर्थात पूर्वांचलाचे अंतरंग उलगडून दाखविणारे प्रदर्शन आणि व्याख्यान जरा यद् करो करो कुर्बानी या पुस्तकाची निर्मिती परमवीर चक्र विजेत्याचे शौर्य कथन'करणारे व्याख्यान त्याचबरोबर वैदिक गणित, गोष्ट एक कार्व्हरची अशा विविध प्रकारचे कार्यक्रम आत्तापर्यंत डोंबिवली करांना आणि इतर शहरातील विद्यार्थींना देत आलो. पर्यटन व्यवसाय सुरु करताना शि