“ त्या चार चौघी "
“ त्या चार चौघी " आपल्याकडे एखादी कला अवगत असेल तर ती दुसऱ्यांना शिकवायची त्याचा त्या कलेचा प्रसार करायचा. ह्या मधला आनंद काहीसा निरळा असतो. तसेच काहीस घडलं त्यांचा बाबतीत. मध्यप्रदेश इंदोर मध्ये राहणाचा त्या चार चौघी . मनात आलं आणि त्यांनी ते करून दाखवलं माधवी कुलकर्णी शुभा वैद्य, श्वेता अनुग्रह आणि राणदीप सरदाना (मुळच्या पंजाब प्रांता मधील, पण गेल्या कैक वर्षापासून इंदोर मध्ये स्थानिक). शिक्षक पाहिजेत, इथे येऊन काहीतरी शिकवा. तुमच्या रेग्युलर रुटीन मधून बाहेर पडून इतरानही आपल्यात सामील करून घ्या, कल्याण आश्रम च्या वतीने एका कॅम्पच्या - उद्देशाने ज्वेलरी मेकिंग, छत्र्या पेंटिंग, वारली पेंटिंग चे शिबिर घेण्यात आले. खर तर त्या चौधीही कलाकार आहेत. शुभा वैद्य SDPS फॅशन डिझायनिंग कॉलेज मध्ये शिक्षिका आहेत. कुलकर्णी टेलरिंग आणि एंब्रोडरी चे काम करतात. श्वेता अनुग्रह पेपर ज्वेलरीचे, ज्वेलरी मेकिंग चे मार्गदर्शन करतात राणदीप सरदाना - रंगोली चित्रांची कला आहे. ईशान्य भारतामध्ये राहाण्याचे निशचित झाले तेव्हा प्रचंड planning आणि paper work च्या जोरावर ६० हजारांची